Dt. Archana Rairikar Satwa Nutrition Clinic

Top Nutritionist in Pune, Pune, India

http://satwa.zest.md

About Me

Our very owned Satwa Clinic is situated in Pune at Karwe Road. 

We have 2 Dieticians Ms.Archana Rairikar & Archis S.V

 Dietitian Archana Rairikar

I am a dietician / nutritionist with over 15 years of experience, working with various health and nutrition related projects. My specialization include Diet planning for diabetics and obese persons, Diet planning for expecting mothers and Ketogenic Diets. Email and on phone diet consultation is also provided.

Qualifications :

  • P.G. DIPLOMA IN DIETETICS & HOSPITAL FOOD SERVICE -INSITUTE OF HOTEL MANAGEMENT & CATERING TECHNOLOGY, DADAR-1992- FIRST CLASS
  • Masters in Dietetics and food service management ,First class
  • B.SC. IN FOOD SCIENCE NUTRITION- S.V.T COLLEGE OF HOME SCIENCE  FIRST CLASS
  • PG  certificate diabetic educator course from K.E.M. hospital,Pune
  • M.D. Naturopath
  • Certified Zumba trainer - Done Zumba Basic 1,2 and toning certification %u200B

Experience:

  • Worked in Shushrusha Hospital for 12 years
  • Worked with Dr. Nathan on Ketogenic diet for uncontrolled epilepsy
  • Worked with Gyms like Talwalkars,Slimwell and Golds
  • Worked with Jeevan Vikas Hospital,VileParle and Dhanwantari Hospital,Dadar,mumbai
  • Currently working with Bharti Hospital,Pune and associated with Diabetic Association Of India,Pune Chapter 
  • Clinic at Medcliniq, Karve road
  • Taking Zumba classes at Orion fitness

Awards & Achievements:

  • Written articls in news papers ,magazines
  • Given recipe demos on television
  • Given lectures to many corporates like L & T,Tech Mahindra,Mahindra & Mahindra,Wipro,Pepsico,bank staffs etc
  • Given speech on radio/Television 

 

 

My Blogs

  • 300x200
    Food supplements

    By: Archana Rairikar Satwa Nutrition Clinic

    योग्य आहार आणि त्यामुळे मिळणारे आरोग्य याचे महत्त्व  à¤†à¤¤à¤¾ वेगळे पटवायची गरज नाही . प्रथिने ,जीवन सत्व आणि क्षार हे आपल्या परिचयातील मंडळी आहेत . हे पदार्थ आपल्या शरीरात जाऊन काय करतात हेही  à¤œà¥à¤žà¤¾à¤¨ बऱ्याच  à¤²à¥‹à¤•à¤¾à¤‚ना असत .जसे  कि लोहातून रक्त निर्मिती होते,केल्शियम हाडांसाठी आणि प्रथिने वाढीसाठी à¤‰à¤¤à¥à¤¤à¤® असतात वैगेरे ! सध्या आपण फूड सप्लिमेंट्स हा शब्द अनेकदा ऐकतो . सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळविण्याचा हा शोर्ट कट कधी खरच  à¤—रजेचा असतो तर कधी अनावश्यक असतो . सर्वांनी à¤¸à¤° सकट फूड सप्लिमेंट्स घ्यायला हवीत का ?? सध्या à¤®à¤¾à¤°à¥à¤•à¥‡à¤Ÿà¤¿à¤‚ग जसे सर्व ठिकाणी à¤†à¤¹à¥‡ तस  à¤¥à¥‹à¤¡ फूड सप्लिमेंट्सच्या बाबतीत देखील ते à¤¸à¤§à¥à¤¯à¤¾ जास्तच à¤¬à¥‹à¤•à¤¾à¤³à¤²à¥‡ आहे. मार्केटिंग ,त्यातील टार्गेट्स आणि विक्रीतून à¤®à¤¿à¤³à¤£à¤¾à¤°à¤¾ नफा याचे गणित करताना ग्राहकाला खरच à¤¸à¤ªà¥à¤²à¤¿à¤®à¥‡à¤‚ट्स चे गरज आहे का ? गरज à¤…सली तर ती किती आहे आणि देणारे आणि सुचवणारे त्यातील खरंच  à¤¤à¤œà¥à¤ž मंडळी à¤†à¤¹à¥‡à¤¤ का हा विचार थोडासा बाजूलाच पडतो .  फूड सप्लिमेंट्स नको आहेत असे मुळीच नाही तर आधुनिक  à¤•à¤¾à¤³à¤¾à¤¤  à¤‰à¤ªà¤²à¤¬à¥à¤§ असणारा वेळ ,धावपळीचे आयुष्य ,वाढता ताण तणाव , प्रदूषण ,जमिनीचा कमी झालेला कस त्यामुळे à¤…न्न पदार्थात कमी झालेले पोषण , कीटकनाशके आणि त्यामुळे पोषक तत्वांची कमी होणारी उपलब्धता हे सर्व गृहीत धरले तर फूड à¤¸à¤ªà¥à¤²à¤¿à¤®à¥‡à¤‚ट्स लागणे काही वेळेस à¤—रजेचे होऊ शकते . अनेक रुग्ण , लहान मुले, खेळाडू, शरीराची विशेष अवस्था जसे कि गर्भार पण , वयस्कर मंडळी या सर्व लोकांना खास फूड à¤¸à¤ªà¥à¤²à¤¿à¤®à¥‡à¤‚ट्स  à¤¨à¤•à¥à¤•à¥€à¤š लागू शकतात . हे सर्व  à¤«à¥‚ड सप्लिमेंट्स मार्केट , दुकाने येथे सहज असे उपलब्ध असतात आणि कोणीही ते कितीही प्रमाणात विकत घेऊ शकतात . त्यातून अजून एक गैरसमज म्हणजे à¤«à¥‚ड सप्लिमेंट्स जितके महाग तितके ते चांगलेपण तसे काही जरुरी नाही     फूड सप्लिमेंट्स घेताना देताना à¤•à¤¾à¤¹à¥€ विशेष à¤ªà¥à¤°à¤¶à¥à¤¨ उपस्थित होऊ शकतात    १. हे पदार्थ सुचविणारे, विकणारे आणि मनाने  à¤˜à¥‡à¤£à¤¾à¤°à¥‡ या विषयात तज्ञ आहेत का ? २. फूड  à¤¸à¤ªà¥à¤²à¤¿à¤®à¥‡à¤‚ट्स घेण्याची खरच  à¤—रज आहे का , नैसर्गिक पदार्थातून हे घटक हे मिळवणे शक्य आहे का ?ते घ्यायचा विचार करण्या पूर्वी तुम्ही तुमच्या सध्याच्या आहारात काही सुधारणा केली आहे का?           ३. त्यावरील लेबल्स ,तारीख आणि घटक तुम्ही वाचून घेत आहात का ? ४. त्यातील सर्व घटक तुम्हाला माहिती à¤†à¤¹à¥‡à¤¤ का? हे सर्व घटक सुरक्षित आहेत याची तुम्हाला खात्री आहे का ?  ५. ते खरच योग्य आहाराला पर्याय असून ते तुम्हाला काही जादुई परिणाम देणार अशी तुमची अपेक्षा  à¤†à¤¹à¥‡ का ?     जर तुम्ही तुमच्या आहारात  à¤¯à¥‹à¤—्य आणि काळजीपूर्वक असे बदल केलेत तर  à¤•à¥à¤ à¤²à¥€à¤¹à¥€  à¤«à¥‚ड सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही . तर काही वेळेला à¤«à¥‚ड सप्लिमेंट्स फार फायदेशीर ठरतात .जर फूड सप्लिमेंट्स घ्यायची वेळ आलीच तर डॉक्टर आणि  à¤†à¤¹à¤¾à¤° तज्ञ  à¤¤à¥à¤®à¤šà¤¾ सध्याचा आहार , जेवणाच्या  à¤¸à¤µà¤¯à¥€ जसे कि शाकाहारी कि मांसाहारी ,वेळा , एकूण पदार्थ किती घेतले जातात याची माहिती, रक्ताचे रिपोर्ट्स  à¤†à¤£à¤¿ इतर चिन्हे  à¤²à¤•à¥à¤·à¤£à¥‡ , व्यायाम आणि त्याची एकूण वेळ आणि तीव्रता ,वजन ,चरबीचे प्रमाण , शारीरिक अवस्था अश्या अनेक  à¤¬à¤¾à¤¬à¥€ लक्षात घेऊन गरज असेल  à¤¤à¤°à¤š तुम्हाला योग्य त्या फूड सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतील  à¤†à¤£à¤¿ महत्वाचे म्हणजे हे सर्व योग्य देखरेखीखाली होईल .      अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बरेचदा जाहिरात च्या माध्यमाद्वारे अनेक फूड सप्लिमेंट्स बद्दल फार अवास्तव असे चित्र उभारले जाते à¤œà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सामान्य लोकांचा त्याबद्दल गैर समज  à¤¹à¥‹à¤Š शकतो. बाजारात मिळणारे अनेक हेल्थ ड्रिंक्स मध्ये नको तितकी साखर आणि कृत्रिम रंग ,चवी असू शकतात पण केवळ जहिरातीत बघून पालक  à¤¹à¥‡ पदार्थ आपल्या मुलांना देत असतात . यातील काही मुल अश्या ड्रिंक शिवाय दुध प्यायला कधीच तयार होत नाहीत आणि दुधाची नैसर्गिक चव ते कधीच घेऊ शकत नाहीत . काही काही फूडसप्लिमेंट्स  à¤†à¤ªà¤²à¥à¤¯à¤¾ नेहेमीच्या à¤”षध गोळ्या बरोबर घेणे हितकारक à¤¨à¤¸à¤¤à¥‡ आणि खूप जास्त प्रमाणात , गरज नसताना आणि असली तरी भरमसाठ प्रमाणात आणि दीर्घ काल घेत राहिल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात .  निसर्गाने आपल्याला काही खूप असे पदार्थ दिलेले आहेत की त्यातील काही पारंपारिक आहेत पण आत्ता आपण ते विसरलोय तर काही नव्याने माहित झाले आहेत . ते कुठले हे आपण पुढच्या  à¤­à¤¾à¤—ात बघूं या . यानंतर   à¤«à¥‚ड सप्लिमेंट्स घ्यायचं कि नाही हे ठरविण्यासाठी आपण सुज्ञ आहातच . 

    Read More